Tuesday, 21 June 2016

भरलेली सिमला मिरची - Stuffed Capsicum

भरलेली सिमला मिरची -

साहित्य
२-४ माध्यम आकाराच्या सिमला मिरच्या / ६-८ छोट्या सिमला मिरच्या
४ माध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१ चिरलेला कांदा
२-३ tbsp आल लसूण हिरवी मिरची पेस्ट
२-३ tbsp कोथिंबिर
मीठ चवीनुसार
तेल

कृती
प्रथम सिमला मिरच्या मध्य भागी कापून घ्या. (एका मिरचीच्या २ वाट्या ). आता उकडलेले बटाटे कुस्करून घ्या त्यात कांदा , आल लसूण हिरवी मिरची पेस्ट, मीठ  घालून छान मळून घ्या. हे मिश्रण मिरच्यांकडे भरा. आता एका पण मध्ये थोडा तेल घाला आणि मिरच्या वर ठेवा. एक वाफेवर शिजवा छान खरपूस होईपर्यंत. चिरलेली कोथिंबीर  घालून  सर्व्ह करा. भरलेली सिमला मिरची तयार!


No comments:

Post a Comment