Thursday 9 June 2016

मेथांबा-Raiwal Mangoes in tangy sauce!

साहित्य
३ रायवळ आंबे
२/३ सुक्या लाल मिरच्या
१/२ वाटी खोबरं
१ वाटी पाणी
1 चमचा मीठ
फोडणी साठी मोहरी/Methi आणि तेल हळद
कोथिम्बिर २/३ चमचे

कृती
प्रथम आंब्याचा रस काढून घ्यावा. आंब्याच्या कोयी वेगळ्या  बाजूला  काढून घ्या. आता  एका कढई मध्ये फोडणी करा हळद घाला, सुक्या मिरच्या आणि खोबरं परतून घ्या. त्यात रस घाला आणि चवी पुरतं  मीठ. आता अमाब्याच्या कोयी घाला आणि १ वाटी पाणी ,एक उकळी येईपर्यंत शिजवा. मेथांबा तयार . पोळी बरोबर छान लगतो . नक्की करून पहा!

No comments:

Post a Comment