Crispy Potato vegetable with cumin seasoning.This vegetable is specially prepared during fasts observed on certain days of the week.
Ingredients: (serves 2)
Ingredients: (serves 2)
4 Medium sized potatoes
2 tsp butter
1 tsp cumin seeds
3 green chillies chopped (as per your taste)
4 tbsp roasted groundnut powder
salt to taste
Coriander chopped (as required)
Fresh shredded coconut (optional)
Method:
Wash and peel the potatoes. Cut into medium sized cubes. Put butter in a pan/kadhai. Add cumin seeds and green chillies for tempering. Add chopped potatoes, groundnut powder, salt to taste and saute for a min.
Now cover the pan/kadhai with a lid and cook till done. (You can also stir fry the potatoes if you want them crispy). Garnish with chopped coriander and fresh shredded coconut (optional).
Your potato veggie is ready to eat ! Enjoy it with natural yogurt/curd.
बटाट्याची उपासाची भाजी - २ लोकांसाठी
साहित्य:
४ मध्यम बटाटे
२ चमचे तूप
१ चमचा जिरं
४ मोठे चमचे दाण्याचं कूट
३ मिरच्या कापलेल्या (आवडीनुसार )
मीठ चविप्रमाणे
कोथिंबीर चिरलेली
ओलं खोबरं (असल्यास)
कृती:
प्रथम बटाटे सोलून घ्यावेत आणि मध्यम फोडी कराव्यात. कढईत तुपात जीऱ्याची फोडणी करावी. त्यात मिरच्या टाकाव्यात. आता ह्या मध्ये बटाटे घालावेत त्याचबरोबर दाण्याचं कूट मिसळावं आणि चविप्रमाणे मीठ घालावं. मंद आंचेवर ही भाजी परतावी आणि ५ मिनिट ठेवावी . गरम भाजी कोथिंबीर ( ओलं खोबरं असल्यास ते ही ) वर घालून सर्व्ह करावी
ही भाजी दह्याबरोबर छान लागते .

No comments:
Post a Comment